Publication |
Bengaluru, Pratham Books, 2022.
|
Description |
16pGreen spine
|
Series |
Pratham Books - Level 3
|
Summary/Abstract |
Story time! Paati is here for the summer and Suvi wants to make the most of it. As her grandma starts describing the Pushpaka Vimana, Suvi wonders if it’s like a driverless car, which drives you safely to any destination you name. Buckle up, enjoy the ride!
चला, गोष्टीची वेळ झाली! सुवीची आजी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्याकडे आलेली आहे. सुवीला तिच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी ऐकायच्या आहेत. आजी तिला पुष्पक विमानाची गोष्ट सांगू लागते. सुवीला वाटतं, अरे हे तर आपल्या चालकरहित म्हणजे ड्रायव्हर नसलेल्या गाडीसारखंच दिसतंय. आपलं जाण्याचं ठिकाण सांगायचं, की झालं. ही गाडी आपल्याला सुरक्षित तिथं नेऊन पोचवते. सुवी आणि आजीबरोबर वाचा या उत्कंठापूर्ण शोधाची गोष्ट!
|
Standard Number |
9789387802810 Pb.
|