Query Result Set
Skip Navigation Links
   ActiveUsers:767Hits:950792Skip Navigation Links
Show My Basket
Introduction
Information
Ask Us
HelpExpand Help
Advanced search

  Hide Options
Sort Order Items / Page
9788179252536 (1) answer(s).
 
SrlItem
1
ID:   021219


Bhintinvarle naach / Padamsee, Shamim; Krishnaswamy, Uma (ill.) 2011  Book
Padamsee, Shamim Book
0 Rating(s) & 0 Review(s)
Publication Pune, Jyotsna Prakashan, 2011.
Description 28pOrange spine
Summary/Abstract शिर्वी ही एक आदिवासी मुलगी. चंद्रावरून पृथ्वीवर आलेली काही पिटुकली मंडळीं तिच्या घराजवळच उतरतात. त्यांना पोहता येत नसतं. त्यांच्यातला एक अचनक पाण्यात पडतो. त्याला वाचवण्यासाठी सगळे पिटुकले आरडाओरडा करू लागतात. शिर्वी चटकन पुढे होते आणि त्याला वाचवते. मग पुढे तेही तिच्या मदतीला जातात आणि घडते वेगळीच गंमत... वारली चित्रकलेच्या उगमाच्या या काल्पनिक कथेला, कला विद्यार्थिनी व शिक्षिका असलेल्या उमा कृष्णस्वामी यांनी साजेशी चित्रं काढली आहेत. यातली चित्रं व कथा मुलांसोबत मोठ्यांनाही आवडतील.
Standard Number 9788179252536 Pb.
   Reserve     Export Export
Circulation
Accession#Call#Current LocationStatusPolicyLocation
019819FIC/PADMainOn ShelfGeneralMarathi