Publication |
Bengaluru, Pratham Books, 2021.
|
Description |
16pGreen spine
|
Series |
Pratham Books - Level 3
|
Summary/Abstract |
चिक्कीचे खाण्याचे फार नखरे बुवा! तिला मुळ्याचा पराठा आवडत नाही. त्या पराठ्याला उग्र वास येतो असं तिला वाटत असतं. चिक्कीला अंतराळवीर व्हायचं आहे खरं, पण अंतराळात पिझ्झा, पाणीपुरी आणि आइसक्रीम खायला मिळेल का नाही, असा प्रश्न तिला सतावत असतो. अंतराळवीर अंतराळात असताना कुठले पदार्थ खातात आणि ते कसे खातात, चिक्की आणि निनू चर्चा करतायत. त्यांच्यासोबत जेवायला या बरं!
Chikki is fussy about food. She dislikes mooli paratha because she thinks it smells. She wants to explore space. But she wonders if she will get pizza, panipuri and ice cream in a spaceship. Join Chikki and Ninu for lunch as they discuss what astronauts eat while on a mission and why.
|
Standard Number |
9789387802674 Pb.
|