Publication |
Pune, Jyotsna Prakashan, 2012.
|
Description |
24pGreen spine
|
Summary/Abstract |
कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान. काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी. एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!
पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?...
चंद्रमोहन कुलकर्णींची अप्रतिम चित्रे असलेले वाचनीय पुस्तक. Age 10+.
|
Standard Number |
9788179253212 Pb.
|